ह्या पाच कारणामुळे 2000 ची नोट बंद करावी लागली. / why 2000 note is banned in india

19 मे 2023 ला RBI ने 2000 च्या नोटा व्यवहारातून बंद केल्या , जर 2000 च्या नोटा चालवायच्याच नव्हत्या तर , त्या बाजारात आणल्याच कशाला असा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वाना पडणे साहजिकच आहे , चला तर मग जाणून घेऊयात की 2000 च्या नोटा बंद करण्यामागे नेमके काय कारण होते ते ?

ह्या पाच कारणामुळे 2000 ची नोट बंद करावी लागली


2000 च्या नोटा का छापण्यात आल्या होत्या ? 

९ नोंव्हे २०१६ केंद्राने ५०० आणि १००० नोटा बंद केल्या, बाजारात नोटांचा तुटवडा भासू नव्हे म्हणून नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या आणि २००० ची गुलाबी नोट बाजारात आली .

   why 2000 note is banned in india

ह्या पाच कारणामुळे 2000 ची नोट बंद करावी लागली.

माजी CEA  डॉ.सुब्रमण्यम ह्यांच्या मतानुसार ह्या पाच कारणामुळे 2000 ची नोट बंद करावी लागली. 

  • 1. अनेक ठिकाणी झालेल्या छाप्यां मधे 2000 नोटा जास्त प्रमाणात आढळून आल्या, त्यावरुन असे लक्षात येते की 2000 च्या नोटा ह्या कर चोरनासाठी सोयीस्कर आहेत, कारण कमी नोटांमधे जास्त मूल्य (रक्कम) लपवता येत होती. 80-20 च्या नियमानुसार पाहिले तर असे समजते की 80 ℅ लोक जे 2000 च्या नोटां मार्फत जी saving करत होते त्यामानाने ती रक्कम फारच कमी आहे म्हणजे 20℅ एवढी आहे. आणि 20℅ लोक 2000 च्या नोटांची बचतीच्या मध्यामातुन साठवानुक करताय त्याच मूल्य (value) हे जास्त आहे (3 लाख करोड़)   Read more 
  • 2. 2000 च्या नोटबंदी मुळे सामान्य माणसांची गैरसोय काय जास्त होणार नाही,कारण सामान्य माणसांच्या दैनदिन व्यवहारात 2000 च्या नोटा जास्त वापरल्या जात नव्हत्या. 
  • 3. Upi आल्या पासून 2000 नोटांचा वापर हा कमी होत होता. 
  • 4. BCG रिपोर्ट नुसार असा अनुमान लावला जातोय की 2026 पर्यंत डिजिटल transition हे तीन पटीने वाढणार आहे , त्यामुळे व्यवहारात 2000 नोटां चलनात कमी होतील किंवा बंद देखील. .

ह्या कारणामुळे महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे करावे लागले 👇👇 





No comments

Powered by Blogger.